

raj thackeray
esakal
MNS Gudi Padwa Melava 2026: मराठी नववर्षानिमित्त मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची आजची परिस्थिती आणि त्याची कारणं, यावर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण भाषणामध्ये इन्स्टाग्रामवरुन लांब राहण्याचा सर्वांना सल्ला दिला.