Raj Thackeray: ...अन्यथा मनसे आंदोलन तीव्र करणार, राज ठाकरेंचा आयबीएला कडक इशारा, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Raj Thackeray Letter To IBM: जर बँकांनी त्यांच्या सेवांमध्ये इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा या ३ भाषा सूत्राचे पालन केले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्यांनी एक पत्र लिहिले आहे.
Raj Thackeray
Raj ThackerayESakal
Updated on

महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च बँकिंग संस्थेला आरबीआयच्या नियमांनुसार बँकांना त्यांच्या सेवांमध्ये मराठी वापरण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. जर हे केले नाही तर त्यांचा पक्ष आपले आंदोलन तीव्र करेल, असा इशारा मनसे प्रमुखांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com