
Marathi Bhasha Vijayi Melava: मराठी भाषा शिकणार नाही, असं म्हणत थेट राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या केडिया प्रकरणावरुन राज ठाकरेंनी भाष्य केलं. मुंबईतल्या वरळीमध्ये मराठी भाषा विजयी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांबद्दल बोलताना राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली.