महाराष्ट्र जळतोय, राजकारणी फक्त फोडाफोडीत व्यस्त; ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, अमित शाहांच्या PM मिशनवर मोठा दावा

Raj Thackeray : मुंबईत मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये राज ठाकरेंनी ऑपरेशन टायगरवर पहिली प्रतिक्रिया दिली असून मोठा दावा केला आहे.
Raj Thackeray

Raj Thackeray

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केल्यानंतर आज शनिवार (ता. २०) रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये शिंदेच्या ऑपरेशन टायगरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी विरोधकांवर टीका करत एसआयआर गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन देखील करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com