Raj Thackeray : चित्रपटाने जागे होणारे हिंदू काय कामाचे? राज ठाकरे यांचा मुंबईत मनसेच्या मेळाव्यात परखड सवाल

Maharashtra Politics : राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या इतिहासावर होणाऱ्या विकृतीकरणावर जोरदार भाष्य केले.
Raj Thackeray
Raj ThackeraySakal
Updated on

मुंबई : ‘‘चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. अभिनेता विकी कौशलमुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान समजले काय,’’ असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ‘‘सध्या माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. इतिहासाच्या मुळाशी गेलात तर तुमच्या अपेक्षांची भांडी फुटतील,’’ अशा शब्दांत त्यांनी याबाबत राजकारण करणाऱ्यांना फटकारले. छत्रपती शिवाजी महाराज हा एक चमत्कार आहे. हा एक विचार आहे असे राज ठाकरे म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com