
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वादग्रस्त त्रिभाषा सूत्राबाबत १६ एप्रिल आणि १७ जून रोजी जारी केलेले सरकारी ठराव (जीआर) रद्द केले आहेत. मात्र याआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली होती. मात्र याआधीच महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. यावर आता दोन्ही पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.