Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Torrent Power project deforestation row : भीमाशंकरलगत हजारो झाडांची कत्तल सुरू असलेल्या जागेची राज ठाकरेंकडून प्रत्यक्ष पाहणी; आज पोलीस ग्राऊंडवर काय बोलणार? राजकीय वर्तुळात धाकधूक!
Raj Thackeray visited Karjat and inspected Torrent company's tree felling

Raj Thackeray visited Karjat and inspected Torrent company's tree felling

Sakal

Updated on: 

रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्याच्या लगत असलेल्या निसर्गरम्य साई डोंगर परिसरात गुजरातस्थित 'टॉरेंट पॉवर' कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडी विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com