धाराशिव - शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी प्रशासनाबरोबर झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी धाराशिव येथे शेतकऱ्यांना बळ दिले. ‘आता मागे हटायचे नाही’, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.