

Rajya Sabha Nomination Last Day
esakal
Eknath Shinde Rajya Sabha candidate : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस असल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांचे वरिष्ठ नेते आणि संभाव्य उमेदवार विधानभवनात दाखल होत असल्याने दिवसभर राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे.