Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Anil Parab : रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर खोटे आरोप केल्याचा आरोप करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची माहिती लोकांना देणारा मीच होतो, अनिल परब खोटं बोलत आहेत.
“Ramdas Kadam addressing media amid controversy over allegations against Anil Parab and questions for Uddhav Thackeray”

“Ramdas Kadam addressing media amid controversy over allegations against Anil Parab and questions for Uddhav Thackeray”

sakal

Updated on

Summary

अनिल परब यांनी एसआरए प्रकल्पात भ्रष्टाचार केला आणि ८ हजार मराठी लोकांना घराबाहेर काढल्याचा आरोप.
परब यांनी बिल्डरकडून मर्सिडीज व गाड्या घेतल्या, याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी.
कदम यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबावर आत्महत्येचे खोटे आरोप करण्यात आले असून ते न्यायालयात जाणार आहेत.

अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केल्यानंतर आज पुन्हा कदम यांनी पत्रकार परिषद घेत परब यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. बाळासांहेब ठाकरेंच्या शेवटच्या दिवसांबाबत उद्धव ठाकरें यांनीच सांगावे, अनिल परब का बोलत आहेत? असा सवाल करत आमच्यावर परब यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत त्यांचीच नार्को टेस्ट झाली पाहिजे, मीच त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com