Ration card verification : सर्वेक्षणातून होणार रेशन ग्राहकांची खातरजमा; घरोघरी जाऊन घेतली जाणार माहिती, केंद्र सरकारकडून खासगी कंपनी नियुक्ती

Government Ration Survey : रेशन कार्ड लाभार्थ्यांची माहिती तपासण्यासाठी घरपोच सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे. केंद्र सरकारने खासगी संस्थेला जबाबदारी दिली.
ration card beneficiary verification survey India

ration card beneficiary verification survey India

esakal

Updated on: 

Ration card survey : केंद्र सरकारने रेशन ग्राहकांच्या सर्वेक्षणासाठी खासगी कंपनी नियुक्ती केली आहे. ही कंपनी घरोघरी जाऊन ग्राहकांचे सर्वेक्षण करणार आहे. यातून रेशन ग्राहकांची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर याचा अहवाल ही कंपनी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयाला देणार आहे. यासाठी ग्राहकांची यादी निश्चित केली असून, त्यांचे सर्वेक्षण केले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com