परप्रांतीय ट्रेनमध्ये, कन्फर्म तिकिटासह मराठी माणूस प्लॅटफॉर्मवर; TC, रेल्वे प्रशासन, पोलीस अन् सरकार सगळेच झोपेत

Ratnagiri Railway Station कन्फर्म तिकीट बूकिंग असूनही गाडीत असलेल्या परप्रांतियांच्या गर्दीमुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच उभा रहावं लागलं. गाडी स्टेशनला येऊन निघून गेली तरी प्रवाशी गाडीत बसू शकले नाहीत.
Ratnagiri Station Chaos

Ratnagiri Station Chaos

Esakal

Updated on

कोकण रेल्वेच्या गाड्यांना असलेली गर्दी आणि तिकीट न मिळणं ही बाब सामान्य बनली आहे. गणपती, शिमगा सणाला गावी जाण्यासाठी तिकीट बूकिंग अवघ्या काही मिनिटात फुल्ल होतं. पण आता रत्नागिरीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कन्फर्म तिकीट बूकिंग असूनही गाडीत असलेल्या परप्रांतियांच्या गर्दीमुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच उभा रहावं लागलं. गाडी स्टेशनला येऊन निघून गेली तरी प्रवाशी गाडीत बसू शकले नाहीत. दरवाजात अनधिकृत प्रवासी उभा असल्यानं त्यांना आतही शिरता आलं नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com