Excise Department: महसूलाचा विक्रम, पण अंमलबजावणीचा बोजवारा! उत्पादन शुल्क विभागातील १,६५९ रिक्त पदे, पुणे विषारी दारूकांडाने उघड केला व्यवस्थेतील विरोधाभास

Maharashtra Excise Department staff shortage report: ३७ हजार कोटींचा महसूल कमावणारा विभाग; पण १,६५९ पदे रिक्त असल्याने बेकायदा दारूविरोधातील अंमलबजावणी कमकुवत, पुणे-पिंपरीतील विषारी दारूकांडाने उघड केलेले वास्तव
Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department

Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department

eakal

Updated on

-नितीन बिनेकर

मुंबई : राज्याला दरवर्षी ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवून देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाची अंमलबजावणी यंत्रणा मात्र मनुष्यबळाच्या गंभीर तुटवड्याने ग्रासली आहे. महसूल संकलनात देशात उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात विभागातील तब्बल १,६५९ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारूकांडाने बेकायदा दारूविरोधातील लढाईत यंत्रणा किती सक्षम आहे, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com