aditi tatkare
sakal
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’या योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचारी तसेच पुरुष यांच्याकडून रकमेची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अशा लाभार्थींकडून वसुली करून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागास कळविण्यात आले आहे.