Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना पाचशेच रुपये?

Maharashtra Government : प्रधानमंत्री किसान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी मदत आता ₹१५०० ऐवजी ₹५०० मिळणार.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Sakal
Updated on

सोलापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये, असे एकूण १२ हजार रुपये (दरवर्षी) शेतकरी लाभार्थीस मिळतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात, त्यांना आता दरमहा दीड हजार रुपयांऐवजी अवघे ५०० रुपयेच मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com