

Two Sudden Deaths During Flag Hoisting Shock Maharashtra
Esakal
धाराशिवमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा तर बुलढाण्यात एका मुख्याध्यापकाचा ध्वजवंदनाच्या कार्यक्रमावेळी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. धाराशिवमधील अधिकारी जागेवर कोसळत असल्याचं व्हिडीओमध्ये कैद झालंय. मोहन जाधव असं धाराशिवमधील अधिकाऱ्याचं नाव आहे. तर बुलढाण्यातील मुख्याध्यापकाचं नाव दिलीप राठोड असं आहे.