लालपरीला मिळणार ग्लॅमर! रितेश जिनिलिया STचे सदिच्छा दूत; मंत्री सरनाईकांची घोषणा

MSRTC Brand Ambassador: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची 'एसटी बस'चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
St bus Brand Ambassador

St bus Brand Ambassador

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र एसटी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MSRTC ला आता ग्लॅमरची जोड मिळणार आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com