Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

Rupali Chakankar Finger Cut Claim Explained : आरोपांवर आता रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
Rupali Chakankar,

Rupali Chakankar,

esakal

Updated on

नाशिकमधील कथित ज्योतिष्य सांगणाऱ्या अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com