

Ashok Kharat Controversy
esakal
Rupali Chakankar: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे चाकणकर ह्या आज (शुक्रवार) राजीनामा देतील, असं सांगितलं जातंय. 'साम टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.