Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Rupali Chakankar submits resignation to CM via Sunetra Pawar: ''खबरदार पुढारी यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी लिहिली होती. १९ मार्च २०२५ रोजीची ती बातमी होती. आमच्या विभागीय समुपदेशकाने त्यांना एक पत्र पाठवून माहिती मागवली होती.''
Ashok Kharat Nashik Case

Ashok Kharat Nashik Case

esakal

Updated on

Ashok Kharat Crime Nashik: दोन दिवसांपासून सुरु असलेल्या टीकेनंतर अखेर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन बाजूला व्हावं लागलं. शुक्रवारी त्यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्या देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी गेल्या. चर्चेनंतर त्यांनी पवारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com