

Sachin Ahir
esakal
Eknath Shinde Shivsena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडे दोन्ही सभागृहात संख्याबळ असल्याने उपसभापती पदावर अहिरे यांनी निश्चित वर्णी लागणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.