LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

Shirdi temple prasad reduction: इराण-इस्रायल युद्धामुळे वाढलेल्या गॅस संकटाचा परिणाम शिर्डी साई बाबा मंदिरावर झाला आहे. गॅसच्या कमतरतेमुळे संस्थेने प्रसाद आणि अन्नधान्य कमी करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
Shirdi temple prasad reduction

Shirdi temple prasad reduction

ESakal

Updated on

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या जागतिक तणावाची तीव्रता आता महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शिर्डी साई बाबा मंदिरापर्यंत पोहोचली आहे. देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या संकटामुळे शिर्डी साई बाबा संस्थानला त्यांच्या व्यवस्थापनात मोठे आणि तीव्र बदल करावे लागले आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसाद आणि प्रसादालयाच्या जेवणाच्या व्यवस्थेवर झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com