साईबाबांच्या चरणी साडेचार कोटींची दक्षिणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

गुरुपौर्णिमेच्या उत्सवात साई संस्थानच्या झोळीत तीन दिवसांत चार कोटी ५२ लाख रुपयांची गुरुदक्षिणा जमा झाली. त्यात १७ देशांच्या परकीय चलनाचा समावेश आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकारांना दिली.

शिर्डी - गुरुपौर्णिमेच्या उत्सवात साई संस्थानच्या झोळीत तीन दिवसांत चार कोटी ५२ लाख रुपयांची गुरुदक्षिणा जमा झाली. त्यात १७ देशांच्या परकीय चलनाचा समावेश आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकारांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saibaba Shirdi Gurupournima Dakshina