esakal | Opinion poll : पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत का? मांडा तुमचं मत
sakal

बोलून बातमी शोधा

pune lockdown

Opinion poll : पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत का? मांडा तुमचं मत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू आहेत. पुण्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध असून दुकानाच्या वेळा वाढवा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. मात्र, महापालिकेने नवीन आदेश जाहिर केले असून निर्बंध कायम ठेवले आहेत. हे निर्बंध शिथिल करावेत असे तुम्हाला वाटते का?

हेही वाचा: पुण्यात निर्बंध कायम, दिलासा नाहीच; महापालिकेचे नवे आदेश

loading image
go to top