Sakal Ranked Number one Newspaper in Maharashtra
sakal
पुणे - सुमारे नऊ दशकांची परंपरा लाभलेल्या दैनिक ‘सकाळ’ने मराठी वाचकांवरचे अधिराज्य कायम ठेवले असून जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत मराठी वृत्तपत्रांमध्ये ‘सकाळ’चा सर्वाधिक खप झाल्याचे ‘एबीसी’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
abc report
sakal