कोल्हापूर - वाचकांनी उत्स्फूर्त स्वागत केलेल्या ‘सकाळ’ कोल्हापूर युनिटच्या ‘निसर्गोत्सव’ दिवाळी अंकाला ‘छंदश्री’ आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत वैशिष्ट्यपूर्ण निर्मितीचा पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्ताने ‘निसर्गोत्सव’ने पुरस्काराची हॅट्ट्रिक नोंदवली आहे.