
धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून राजकारणात आलेल्या सक्षणा सलगर यांच्यावर शरद पवारांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सक्षणा सलगर यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे आता सक्षणा सलगर यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.