

Samruddhi Expressway
esakal
उमेश वाघमारे
जालना: समृद्धी महामार्गावरील जालना येथील नागपूर व मुंबई दिशेच्या दोन एन्ट्री आणि दोन एक्झिट टोलनाक्यांवरील सुमारे ४५ ते ५० कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी शनिवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले. सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केल्याने टोलनाक्यांवरील नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे.