Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Sangli ST Bus Accident: खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. घाटातील वळणावर झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Sangli ST Bus Accident

Sangli ST Bus Accident

ESakal

Updated on

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. घाटातील वळणावर हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com