Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis On MLA Sanjay Gaikwad Video : आमदार गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचे पडसाद विधिमंडळातही बघायला मिळाले. आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. |
MLA Sanjay Gaikwad Assaults Canteen Worker Over Stale Food
MLA Sanjay Gaikwad Assaults Canteen Worker Over Stale Foodesakal
Updated on

MLA Sanjay Gaikwad seen in a viral video assaulting a canteen worker at MLA hostel over allegedly spoiled food : शिळं आणि वास येणारं अन्न दिल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. त्याच्या एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत आमदार गायकवाड चक्क बनियान आणि लुंगी घालून कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com