Manoj Jarange Patil Protest : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे. मुंबईत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मराठा समाज मोठ्या संख्येने दाखल झाला आहे.