

Sanjay Raut Dada Bhuse joint press conference
esakal
Malegaon court case withdrawn : शिवसेना (ठाकरे गट)चे नेते आणि खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेला फौजदारी बदनामीचा खटला मागे घेतला आहे. शनिवारी (ता. २१) मालेगाव न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही नेते एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली.