

Sanjay Raut addressing media, claiming possible merger of NCP and Shiv Sena factions with BJP, triggering political debate in Maharashtra.
esakal
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाची चर्चा असतानाच, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.