PM Modi birthday row sparks political war
esakal
महाराष्ट्र सरकार पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करणार आहे. एकीकडे राज्यावर १० लाख कोटींचं कर्ज आहे, अशावेळी कर्ज काढून मोदींचा वाढदिवस साजरा करणं हा आर्थिक गुन्हा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राज्यावरील कर्जाच्या बोज्यावरुन संजय राऊतांनी आज राज्य सरकारवर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी नेपाळमधील परिस्थितीवरून राज्य सरकारला इशाराही दिला.