
Maharashtra Politics: कल्याणच्या खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावरुन मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटल्याचे दिसत आहे. दरम्यान या प्रकरणावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.