Sanjay Raut Reaction on Ramdas Kadam Claim
esakal
Sanjay Raut on Ramdas Kadam: बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला होता, असा दावा माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. यावरून विविध चर्चा सुरु झाल्या असून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या दाव्यावर आता खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं.