Sanjay Raut : ''मराठीसाठी हिंसाचार करणार, काय उखडायचं ते उखडा''; संजय राऊतांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज, वेगळ्या विदर्भाबाबतही केला मोठा दावा...

Sanjay Raut va CM Devendra Fadnavis : मराठीच्या मुद्यावरून हिंसाचार होत असेल तर त्यावर कारवाई होणार, असा इशारा शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना दिला होता. त्याला आता खासदर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Sanjay Raut va CM Devendra Fadnavis
Sanjay Raut va CM Devendra Fadnavisesakal
Updated on

Sanjay Raut Slams Fadnavis on Jan Suraksha Law : मराठी भाषेच्या नावावर हिंसाचार होत असेल तर त्यावर कारवाई होणार, असा इशारा शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना दिला होता. त्याला आता खासदर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठीसाठी आम्ही हिंसाचार करणारच काय उखडायचं ते उखडा असं आव्हानच त्यांनी दिलं. तसेच त्यांनी फडणवीसांना लक्ष्य करत वेगळ्या विदर्भाबातही मोठा दावा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com