तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय! शरद पवारांच्या कृतीने शिवसेना दुखावली, राऊतांनी व्यक्त केली नाराजी

Sanjay Raut कर्नाटक सीमा प्रश्नी आयोजित बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आयोजित केली होती. तिथे शरद पवार यांचं स्वागत एकनाथ शिंदे यांनी केलं. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केलीय.
Shiv Sena Reacts to Sharad Pawar-Eknath Shinde Meeting

Shiv Sena Reacts to Sharad Pawar-Eknath Shinde Meeting

Esakal

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नी आयोजित बैठकीला उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेत स्वागत केलं होतं. या स्वागतावर आणि भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com