Summary
SC आरक्षणाचे फायदे काही प्रमुख जातींमध्ये केंद्रित झाले आहेत.
मागास आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या जातींना योग्य लाभ मिळावा म्हणून उपवर्गीकरण होणार.
उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबतचा अंतिम अहवाल तयार करत आहे.
SC sub categorization Maharashtra : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना धनगर आणि बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या कोट्यातून आरक्षणाची मागणी करत आहे. दरम्यान राज्याl आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जातीच्या (SC Reservation ) आरक्षणांवर मोठे विधान केले आहे. त्यांनी अनुसूचित जातीत उपवर्गीकरण लागू करण्याबाबत संकेत दिले आहेत.