राज्यात नव्या ७५ ओमिक्रॉनबाधितांची भर; तर मुंबईत ४० नवे रुग्ण

Omicron variant
Omicron variantSakal media

मुंबई : आज राज्यात 75 ओमिक्रॉन संसर्ग (Omicron variant) असणारे रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National institute of virology) रिपोर्ट केले आहेत. त्यात मुंबई (Mumbai) 40, ठाणे मनपा 9, पुणे मनपा 8, पनवेल 5, नागपूर, कोल्हापूर प्रत्येकी 3 पिंपरी चिंचवड 2 तर भिवंडी निजामपूर मनपा, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहे. (Seventy five new omicron patients found in Maharashtra and forty in mumbai)

Omicron variant
अजित पवारांचा सल्ला मनावर घ्या; जाणून घ्या N95 मास्कचा फायदा

आजपर्यंत राज्यात एकूण 653 ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी 259 रुग्णांना त्यांची आरटी- पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.आतापर्यंत 2397 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 91 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com