IMD Issues Heavy Rain Alert
esakal
Shakti Cyclone Approaching Maharashtra : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह राज्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांचे संसार उद्धवस्त झालं होते. तसेच या पावसामुळे शेतपिकांचंही मोठं नुकसान झालं होतं. या पावसामुळे जमीन खरडून निघाली होती. त्यामुळे ही पिकं जमीनदोस्त झाली होती. मात्र, हे संकट दूर होत नाही तोच महाराष्ट्रावर आणखी एक संकट घोंगावतं आहे.