NCP leader Ram Khade : शरद पवार यांच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला, प्रकृती चिंताजनक; टोळक्याने आधी गाडी फोडली अन्...

Sharad Pawar NCP : त्यानंतर राम खाडे आणि त्यांच्या ३–४ सहकाऱ्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. राम खाडे गंभीर जखमी असून सुरुवातीला अहिल्यानगर, नंतर पुण्यात हलवण्यात आले. पोलिसांचा तपास सुरू असून हल्लेखोर अद्याप अज्ञात आहेत.
Ram Khade’s damaged vehicle after a brutal attack near the Ahmednagar–Beed border; the NCP leader is undergoing treatment in Pune.

Ram Khade’s damaged vehicle after a brutal attack near the Ahmednagar–Beed border; the NCP leader is undergoing treatment in Pune.

esakal

Updated on

सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर - बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदळी गावाजवळ रस्त्यावर हा हल्ला झाला असल्याची माहिती आहे. १० ते १५ जणांनी गंभीर हल्ला केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com