दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर तटकरेंच्या विधानाने खळबळ; म्हणाले, ''अजित दादा असते तर…''

Sunil Tatkare's Big Statement on Sharad Pawar Meeting : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
NCP Merger News

NCP Merger News

esakal

Updated on: 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात झालेल्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये १० नोव्हेंबरनंतर दोघेही एकत्र बसून चर्चा करण्याबाबत बोलताना दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...