Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार गटाची गुप्त बैठक; पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये चर्चा, अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात?

Sharad Pawar latest news : शरद पवार गटाच्या गुप्त बैठकीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटातील काही आमदार संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे.
Sharad Pawar group Secret Meeting in pune

Sharad Pawar group Secret Meeting in pune

esakal marathi news

Updated on

NCP Sharad Pawar group meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आजारातून बरे झाल्यानंतर लगेच राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. त्यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली असतानाच शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची एका नामांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत मिळत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com