Sharad Pawar on OBC-Maratha Reservation Conflict
ाेोकोत
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजाकडून या शासन निर्णयाला विरोध केला जातो आहे. एकंदरितच आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाज राज्यात आमनेसामने आल्याचं चित्र आहे. यावरून राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीहीदेखील याबाबत भाष्य केलं.