Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Stray Dogs: महाराष्ट्र विधानसभेत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गाजला. मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, राज्यात १४.८ लाख भटके कुत्रे असून, येत्या सहा महिन्यांत मुंबईत निवारागृहे बांधली जातील.
Government build Shelters for stray dogs

Government build Shelters for stray dogs

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी, राज्यातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांना निर्माण होणारा धोका हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून हा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com