
jyoti waghmare video
esakal
Jyoti Waghmare: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पाण्याखाली गेला आहे. शेती खरवडून गेलीय, घरामध्ये पाणी साचलंय.. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा संसार अक्षरशः वाहून गेलाय. त्यामुळे सर्वोतोपरी मदत पोहोचविण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच पूरग्रस्तांसाठी करमाळा परिसरात मदत घेऊन आलेल्या ज्योती वाघमारे यांची जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलीच फजिती काढली.