Shiv Sena: ‘शिवसेना’ कुणाची? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी शिंदेंचा मोठा दावा; नेत्यांना दिल्या खास सूचना, राजकारणात खळबळ!

Supreme Court Hearing on Shiv Sena and Bow-and-Arrow Symbol : सुप्रीम कोर्टातील शिवसेना आणि धनुष्यबाण वादाच्या सुनावणीआधी एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना बातम्यांकडे दुर्लक्ष करून संघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले.
Shiv Sena Supreme Court hearing

Shiv Sena Supreme Court hearing

esakal

Updated on

Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारी २ वाजता होणाऱ्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणीपूर्वी शिंदे गटातील हालचालींना वेग आला असून, निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास या गटाकडून व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com