Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing: संजय राऊत म्हणाले, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे कोर्टाचं समाधान झाल्याचं मला वाटलं.. आता पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे.
sanjay raut

sanjay raut

esakal

Updated on: 

Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात गुरुवारी (दि. १३) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने येईल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते व्यक्त करताना दिसून येत आहेत. कोर्टामध्ये कपिल सिब्बल हे सातत्याने ठाकरेंची बाजू खंबीरपणे मांडताना दिसून येतायत. निवडणूक आयोगाने बेकायदेशीर कामं केल्याचा दावा कपिल सिब्बल कोर्टात करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com