Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Operation Tiger Final Phase: उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील ६ खासदार पक्षातून बंड करण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी (१७ जून) ते सकाळी लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता आहे.
uddhav thackeray eknath shinde

uddhav thackeray eknath shinde

esakal

Updated on

Uddhav Thackeray Party: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ पैकी ६ खासदार बंड करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हे ६ खासदार मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. तर खुद्द एकनाथ शिंदे हेदेखील दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या बंडाला ऑपरेशन टायगर असं म्हटलं जातंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com